उषापान म्हणजे नक्की काय ?आणि सकाळी का करणे आहे गरजेचे.

 उषापान म्हणजे सकाळी उपाशी पोटी पाणी पिणे , आयुर्वेदा मध्ये याला उषापान असे बोलतात .सकाळी उठल्यावर दात घासण्यापूर्वी आणि शौचास जाण्याअगोदर एक किंवा दोन ग्लास पाणी प्यायचे .(१.२५लिटर ) यामुळे शरीरात जे toxins आतड्यामधे एकत्रित जमा होतात ,ते सहजपणे बाहेर निघुन जातात .कारण जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आपले शरीर healing करण्याचे काम करते ,आणि यामुळे toxins एकत्रित एका जागी जमा होतात .



   

उषापान करण्याचे अनेक फायदे आहेत कारण ९५% आजार हे पोटापासून सुरू होतात ,म्हणून उषापान ही एक साधी आणि सहज प्रक्रीया आहे .

  • रक्तप्रवाह चांगला होतो ,
  • नवीन पेशींना चालना मिळते .
  • दिवसभर फ्रेश वाटते. 

lifestyle-ushapan-health-ffor-public-pfy

Comments